खराच पंडित साहेब मुद्दा अकदम बारोबार आहे 👍 40 रुपये चा डे पास सर्वसमन्या परवदनारा हो तोह आता बंदच केला यानी त्या येवाजी 70 रुपये चा डे पास 😅
चंद्रकांत पाटील यांना विचारा त्यांनीच मोठा गाजावाजा करत स्वस्त अटल योजना आणली होती व या PMPML ला दरवर्षी दोन्ही महानगरपालिका मिळून 200 ते 300 कोटी देतात तूट संचालनासाठी व यातील ठेकेदार कंपनी ही भाजप ला 600 कोटी इलेक्ट्रॉल बाँड ने दिलेली आहे मग कोण बोलणार
लोक पण खुप नालायक आहे समाजाचे मोर्चे काढण्या साठी एकत्र येतील पण अशा वेळी फक्त बघायची भुमीका घेतील
अगदी बरोबर सर , बस मधुन उत्तम गुणाचा ऑक्सिजन पॅन येते ...😮😮
50% ते 70% , भाववाढ कोणत्या कायद्यात बसते. Pmpml हि सर्व सामान्य जनतेसाठी वाहतुकीचे साधन आहे. दरवाढ एवढी मोठी आहे धन्य ते राजकारणी
मी आता कात्रज येथे (24 number कात्रज ते महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड ) एक तास झालl बसची वाट बघत थांबलो आहे पण अजून पर्यंत बस नाही. एवढ्यात मी माझी स्वतःची गाडी असते तर मी पोहोचलो असतो भाडेवाढ केली पण सोयी वाढवलेल्या नाहीत.
दर वाढ खूप जास्त आहे..
ग्रेट वर्क... जनताच भिकार झालीय साहेब त्यांना दर्जेदार सुविधा कुठून मिळणार... मत देताना जात.. धर्म पाहणार... पैसे घेणार... आणि वरतून बोंबाबोंब करणार... 😂
P. M. P. M. L. चे अभिनंदन,, रोज दिड दोनसे two wheeler वाढत चालल्यात, दीडशे चा pass काढण्यापेक्षा दोघांत ek मोटारसायकल परवडणार
लहानपणी आम्ही गावाला असताना आम्हाला पुणे शहराबद्दल खूपच आदर आणि प्रेम होतं. परंतु मोठा झाल्यावर आम्ही जेव्हा पुण्यात आलो तेव्हा कळलं सर्वात जास्त भ्रष्टाचार तर पुण्यातच आहे. आमचे गाव पुण्यापेक्षा दहा पटीने चांगले आहे
भाजपाला निवडून दिल्याचे परिणाम आहेत हे..
एमपीएल, पीएमसी म्हणा भ्रष्टाचार केल्यामुळे भाडे वाढ करून लुटायला मिळते
Samaj sudharak 🙅♂️ Digital Samaj sudharak☑️
पंडित साहेब अगदी बरोबर बोलताय
चंपा आमदार क्षेत्र आहे ते.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤... you are absolutely right 👍🏻👍🏻😊
अत्यंत भिकार चोट अशी व्यवस्था तयार केल्याबद्दल सर्व महानगरपालिकेच्या अधिकारी आणि नेत्यांचे अभिनंदन
पी एम पी एम एल बस दरवाढीला माझे जाहीर समर्थन
जाहिरात: रक्ताचाचण्यासाठी जास्त पैसे देणे थांबवा आणि pmpml ला वाढीव पैसे देऊन प्रवास करा ही नम्र विनंती...😂
@tussharshindde.4361