शेतकऱ्यांनी बबन लोणीकराला प्रसाद द्या.
महाराष्ट्र फक्त मराठी पाहिजे
महाराष्ट्रात फक्त मराठी च पाहिजे बाकी काही नका सांगु
तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे.ह्या भान ठेवा. जनतेला विकत घेतले नाही.
Only Marathi ❤
खोटे रेटून बोलणाऱ्याविषयी काय बोलणार,
हा आला हा आता विषय भरकटवायला,महाराष्ट्रात फक्त मराठीच मुख्यमंत्री पाहिजे, शेठ चे नोकर नको
Fadnvis Sarkar labad aahe karj mafi dya
What talented cm One of the best cm with vision Nhi to kuch logg tomne he marte 😅
Evm cm
भाजप मधला एक साधा कार्यकर्ता आमदार मंत्री खासदार नगरसेवक नेतां हे मराठी आहेत का... आदी.... शंका आहे.... सगळं गोष्टी वर महाराष्ट्र च्या विरोधात असतात....
तुमच्या कुठल्याही video खालील कॉमेंट वाचा
🏴🏴🏴
तुम्हाला पक्ष आमदार फोडण्या शिवाय दुसरा काही काम.... फडणवीस साहेब....
तु तर महाराष्ट्र मराठी माणसाच्या दुसमन आहे
काही लोकांना उद्देशून देखील बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? विकत घेतले आहे काय लोकांना ? मुख्यमंत्री काय बोलत आहे समजते का त्यांना...
मुख्यमंत्री काय रे
वीजबील कमी करणार मग आजपर्यंत जास्त का होते
फक्त ठाकरे ब्रँड
@dadapatil6049