@shailajabangar1374

दादांची आपुलकी ची,गावाकडची भाषा..आहे.. नाटकी पणाला  थारा नाय..
धडाकेबाज काम..🙏🙏🙏

@divakarjoshi2475

अहो आजोबा,असे हात जोडू नका.
ते लोकांचे,तुमचे,आमचे सेवक आहेत,आपल्या मतावर ते निवडून आलेले आहेत.
आपले काम पूर्ण करणे हे त्यांचे प्रथम नव्हे तर आद्य कर्तव्य आहे.

@MaheshPatil-jr3dw

अहो आजोबा हात कशाला जोडता येतो कामगार आहे आपला

@mansingsawant6084

लोकं नाही कॅमेरा बघून थांबले दादा....😂😂😂😂😂😂

@sureshkukade9108

नेत्यांचे ते कामच आहे मग नेते कशासाठी असतात फक्त मौजमजा

@bapusahebsasane5265

नाही जमलं काकासारखं !
हे फक्त तेच करू जाणे!

@pandurangnagoraosontakke914

रोखठोक नेता म्हणजे दादा मित्र पक्षासारखा नाटकी नाही फक्त फोटो पुरत

@sadashivjagadale5484

VERY GREAT 👍

@GaneshDeshmukh-r7i

सगळं. नाटक. आहे  लोकांना मुर्ख  बनवायच

@srb6135

" महाराष्ट्राची हास्य जत्रेत काम चांगले करतील हे पात्र....कोण कोण सहमत आहे !

@sachinmali9220

दादा तुम्ही स्वताच् सतरहजार कोटी माफ करुन घेतले आता शेतकर्यांना दिलेला कर्ज माफीचा शब्द पाळा

@surajkkr3280

Dada ❤🎉🎉

@LataMangeshkar-w4b

कोणाशी अरे तुरे बोलायचं हे ज्ञान आहे का

@GautamBhadarge123

नामदार अजित दादा पवार साहेब, आपल्या गाडीतून खाली उतरून जर बोलण्याचा प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं.......? 
       शेवटी त्या माणसांचे मन शांत निवांत झाले असते....!!

@sarojshinde9246

कुठलेही बाॅडीगार्ड नाही स्पेशल ताफा नाही. साधी भाषा सहज वागणे हेच खरे नेते. एकच दादा अजितदादा. खूप बरं वाटलं. दादा 🙏👍

@sunilshinde65

वयस्क लोकांना ऐकना?
कसली भाषा?

@bhaskarvhargar8521

ढाण्या वाघ 🐅🐅 मुख्यमंत्री होवावा विठ्ठलाच्या कृपेने 🎉❤

@DilipSingh-xp7wd

हो दादा आम्हाला माहीत आहे आता म न पा इलेक्शन लागणार आहे 😂

@balasahebgaikwad246

भाषा बघा दादाची.... सरकारमध्ये सत्ता भरपूर  दिवस उपभोगल्यामुळे हा बदल आहे..... त्यामुळे कार्यकर्ते बी..... चहा पेक्षा किटली गरम.... जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🙏