Loading...
「ツール」は右上に移動しました。
利用したサーバー: wtserver3
721いいね 136734回再生

Sudarshan Ghule भिवंडीत लपायला आला, हॉटेल मालकामुळे कसा प्लॅन फसला? | Santosh Deshmukh

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#SudarshanGhule #SantoshDeshmukh #WalmikKarad
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले आणि त्यांचे साथिदार पळून गेले. भिवंडीतील एका हॉटेलमध्ये घुले आणि साथिदार लपण्यासाठी गेले होते. त्यावेळी हॉटेल मालकाच्या नकारामुळे घुले आणि साथिदारांचा प्लॅन फसला.

🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8A…
Facebook: www.facebook.com/mumbaitak
Instagram: www.instagram.com/mumbaitak
Twitter: twitter.com/mumbai_tak
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...…

#maharashtra #marathi #marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi

コメント